एक्स्प्लोर
Summer Vibe | स्टायलिश Sunglasses ने द्या उन्हाळ्यातील लूकला खास टच
pc
1/5

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्याच धर्तीवर आता उन्हाळ्यातील स्टाईल स्टेटमेंटही बऱ्याच ट्रेंडमध्ये येताना दिसत आहेत. यामध्ये सूर्याचा दाह आपल्या डोळ्यांपर्यंत येऊ न देण्यासाठीही बहुविध प्रकारच्या सनग्लासेसना अनेकजण पसंती देताना दिसत आहेत. फक्त उन्हाळ्यापुरताच नव्हे, तर दर मोसमात सकाळच्या वेळी घराबाहेर पडताना प्रखर सूर्यप्रकाशात सनग्लासेस वापरण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. चला तर मग, बी- टाऊनच्या सेलिब्रिटींच्या सनग्लासेसचे काही अफलातून डिझाईन्स पाहू, म्हणजे तुम्हीही यंदाच्या वर्षी उन्हाळ्यातील लूकला खास टच देऊ शकता...
2/5

ओवरसाइज़ स्क्वेयर फ्रेम सनग्लासेजही विंटेज लूक देतात. प्रियांका चोप्रानं वापरलेली ही शेड किंवा आणखीही दुसऱ्या रंगाची एखादी शेड डोळ्यांसोबतच त्याभोवतीचा काही भागही व्यापते. त्यामुळं तुलेननं प्रखर सूर्यप्रकाशाचा त्रास कमीच होतो.
Published at : 07 Apr 2021 09:45 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























