एक्स्प्लोर
PHOTO: साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री रश्मिका मंदनाचा देसी अंदाज; पाहा फोटो!
साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री रश्मिका मंदना तिच्या स्टायलिश आणि जबरदस्त स्टाइलसाठी ओळखली जाते.
(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
1/6

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदना तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
2/6

रश्मिका मंदान्ना केवळ साऊथ सिनेमातच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
3/6

नॅशनल क्रश रश्मिका मंदनाची क्यूट स्टाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
4/6

अभिनेत्रीने नुकताच तिचा क्यूट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री यात देसी लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
5/6

अभिनेत्रीच्या या स्टाइलला इंस्टाग्रामवर खूप पसंत केले जात आहे. रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा हा नवा अवतार खूपच आवडला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
6/6

रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
Published at : 29 Jul 2022 03:25 PM (IST)
आणखी पाहा























