एक्स्प्लोर
Sonali Kulkarni: निसर्गाच्या सानिध्यात सोनालीने साजरं केलं नववर्ष!

sonalee
1/6

मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. (photo:sonalee18588/ig)
2/6

सोनालीने यंदा नववर्ष लंडनमध्ये कुटुंबासह साजरं केलं. (photo:sonalee18588/ig)
3/6

सोनालीने निसर्गाच्या सानिध्यातले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (photo:sonalee18588/ig)
4/6

'Starting the #newyear in the pink of health.. quite literally and otherwise' असं म्हणत तिने नववर्षाची गोड सुरवात केली. (photo:sonalee18588/ig)
5/6

सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. (photo:sonalee18588/ig)
6/6

सोनालीच्या अनेक चाहत्यांनी तिला कॉमेंट्स करून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (photo:sonalee18588/ig)
Published at : 03 Jan 2022 01:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
