एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: अप्सरेनं दिल्या संक्रातीच्या शुभेच्छा; पाहा काळ्या साडीतला खास लूक!
'अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) मोठा चाहतावर्ग कमावला आहे.
!['अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) मोठा चाहतावर्ग कमावला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/5952a4c064b6793d67b76bdf71a5bee91673761999611289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/10
![अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सोशलमीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/ae005244cb36de998c0b6659f6f3cab0ddf99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सोशलमीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/10
!['अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) मोठा चाहतावर्ग कमावला आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/d10a343ec0aba27a0b2684be7648cf37e248a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) मोठा चाहतावर्ग कमावला आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
3/10
![नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्क करणारा आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/cf6725fb8f1dae15bb66307c2beae9d8b9bb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्क करणारा आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
4/10
![कधी मराठमोळ्या तर कधी मॉडर्न लूकमधले फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/155c9b4dd6eaad6fa578898d53bca13759866.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कधी मराठमोळ्या तर कधी मॉडर्न लूकमधले फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
5/10
![सोनालीच्या स्टाइलही तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतात. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/61b5b4e61545377e0d2a7a78f25b4a0adfd5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीच्या स्टाइलही तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतात. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
6/10
![सोनालीने तिच्या इन्स्टापेजवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/f49584f961a7d1b8bfcb766c34a0ffb04f2d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने तिच्या इन्स्टापेजवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
7/10
![हे फोटो शेअर करत तिने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/ba1c67402ab869f556c4c8a95d3d6d77325f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे फोटो शेअर करत तिने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
8/10
![या फोटोमध्ये सोनाली काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/ac15d64498c1574166c1702ba21f3ef1db3ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये सोनाली काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
9/10
![या साडी बरोबर तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज पेअर केला आहे. आणि केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/e61e3983ffc9c93cdfe81d998f87d6bcc4961.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या साडी बरोबर तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज पेअर केला आहे. आणि केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
10/10
![सोनालीचा सध्या तिच्या नव्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/54911e60951db2776f2e1ff62139b6a5ff571.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीचा सध्या तिच्या नव्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 15 Jan 2023 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion