एक्स्प्लोर
In Pics : पांढरी साडी, मोकळे केस, हास्य खुललं; स्वराचा भन्नाट बोल्ड अवतार
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे

social media bollywood actress swara bhaskar
1/10

स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे
2/10

2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं. (photo: reallyswara/ig)
3/10

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.(photo: reallyswara/ig)
4/10

ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.(photo: reallyswara/ig)
5/10

तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. मात्र ती आपल्या मतांवर ठाम असते. (photo: reallyswara/ig)
6/10

स्वराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.(photo: reallyswara/ig)
7/10

गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.(photo: reallyswara/ig)
8/10

या लुकमध्ये स्वरा अगदीच भन्नाट दिसत आहे (photo: reallyswara/ig)
9/10

ती सोशल मीडियावर सातत्यानं अपडेट असते. (photo: reallyswara/ig)
10/10

तिचे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. (photo: reallyswara/ig)
Published at : 19 Aug 2022 11:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
