एक्स्प्लोर

Miss India 2022 Sini Shetty : मिस इंडिया सिनी शेट्टीने व्यक्त केली इच्छा; म्हणाली..

(photo:sinishettyy/ig)

1/6
Miss India 2022 Sini Shetty : कर्नाटकच्या सिनी शेट्टीने (Sini Shetty) 'मिस इंडिया 2022' (Miss India 2022) हा किताब नुकताच पटकावला आहे.(photo:sinishettyy/ig)

2/6
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सिनीने 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेदरम्यानच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. मुलाखतीदरम्यान सिनी म्हणाली की, 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेसाठी मला प्रियंका चोप्राने प्रोत्साहित केलं आहे. (photo:sinishettyy/ig)

3/6
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सिनी शेट्टी म्हणाली, बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. प्रियंकाचा मंचावरचा वावर, तिचं व्यक्तिमत्त्व, सतत काहीतरी नविन शिकण्याची गोष्ट, तिची जिद्द, तिचं वर्चस्व अशा प्रियंकाच्या अनेक गोष्टींनी मला प्रोत्साहित केलं आहे. पण दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टदेखील मला आवडतात. मला बॉलिवूडच्या एखाद्या स्त्रीप्रधान सिनेमात काम करायला आवडेल. 'ये जवानी हैं दीवानी' हा माझा आवडता सिनेमा आहे. तर माझ्या पहिल्या सिनेमाचा हीरो शाहरुख खान असावा अशी माझी इच्छा आहे
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सिनी शेट्टी म्हणाली, बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. प्रियंकाचा मंचावरचा वावर, तिचं व्यक्तिमत्त्व, सतत काहीतरी नविन शिकण्याची गोष्ट, तिची जिद्द, तिचं वर्चस्व अशा प्रियंकाच्या अनेक गोष्टींनी मला प्रोत्साहित केलं आहे. पण दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टदेखील मला आवडतात. मला बॉलिवूडच्या एखाद्या स्त्रीप्रधान सिनेमात काम करायला आवडेल. 'ये जवानी हैं दीवानी' हा माझा आवडता सिनेमा आहे. तर माझ्या पहिल्या सिनेमाचा हीरो शाहरुख खान असावा अशी माझी इच्छा आहे". (photo:sinishettyy/ig)
4/6
सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सौंदर्याकडे लक्ष दिलं होतं. व्यक्तिमत्त्व सुधारण्याकडे भर दिला होता. प्रत्येक काम जबाबदारीने करण्याकडे सिनीने भर दिला होता. यासगळ्या यशात सिनी काम करत असलेल्या कंपनीचा मोलाचा वाटा आहे. 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर सिनीच्या कंपनीने तिला 40 दिवसांची रजा दिली होती. सहकाऱ्यांनीदेखील तिला मदत केली. सगळ्यांच्या सहकाऱ्यामुळे ती तिचं स्वप्न साकार करू शकली.(photo:sinishettyy/ig)

5/6
'मिस इंडिया 2022' या स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं देण्याकडे सिनीचा भर होता. सिनीने वयाच्या चौथ्या वर्षी नृत्य करायला सुरुवात केली होती तर चौदाव्या वर्षापर्यंत तिने अरंगेत्रम केलं. 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेसाठी तिला नृत्याचादेखील फायदा झाला. (photo:sinishettyy/ig)

6/6
'मिस इंडिया 2022'चा किताब जिकांवा यासाठी सिनी देवाकडे प्रार्थना करत होती. त्यामुळे मंचावर जेव्हा तिच्या नावाची घोषणा झाली तेव्हा तिला कळलंदेखील नाही. आजुबाजुला कजबज सुरू झाली तेव्हा ती भानावर आली. सिनीला एक आनंददायक धक्का बसला होता. तिच्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद तिला पाहायला मिळाला. (photo:sinishettyy/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget