एक्स्प्लोर
Kajal Aggarwal Pregnant : काजल अग्रवाल आणि गौतम किचलू लवकरच आई-बाबा होणार?
kajal
1/6

Kajal Aggarwal Pregnant : सिंघम गर्ल काजल अग्रवाल आणि गौतम किचलू लवकरच आई-बाबा होणार आहेत. (photo: kajalaggarwalofficial/ig)
2/6

नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांनी अधिकृतपणे यासंदर्भात माहिती दिली आहे. काजलचा फोटो शेअर करत गौतमने लिहिले आहे,"2022 तुझ्याकडे पाहत आहे". त्यासोबत त्याने गर्भवती महिलेचा इमोजीदेखील शेअर केला आहे. गूढ पद्धतीने त्यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. (photo: kajalaggarwalofficial/ig)
Published at : 02 Jan 2022 12:57 PM (IST)
आणखी पाहा























