एक्स्प्लोर

Singham Again : 'सिंघम 3' मधील कलाकार अ‍ॅक्शन मोड मध्ये!

रोहित शेट्टीचा आगामी 'सिंघम अगेन' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

1/10
'सिंघम अगेन' ऑगस्ट 2024 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

2/10
या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ कॅमिओ भूमिकेत दिसत आहेत. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

3/10
बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'सिंघम 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

4/10
आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट करण्यात येत आहेत.  (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

5/10
या 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर हा खलनायकी भूमिका साकारणार आहे. रक्ताने माखलेला चेहरा असलेला अर्जुन कपूरच्या लूक... (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

6/10
बाजीराव सिंघमच्या अंगावर शहारे आणणाऱ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लूकमध्ये अजयसह सिंहाची झलकही पाहायला मिळत आहे.  (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

7/10
या लूकमध्ये करीनाच्या हातात बंदूक आणि चेहऱ्यावर धगधगती आग पाहायला मिळत आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

8/10
रणवीर सिंहचा पोस्टरमध्ये धमाकेदार लूक पाहायला मिळत आहे. वर्दीतील त्याच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

9/10
'सिंघम अगेन' या चित्रपटात दीपिका पदुकोण ही पोलीसांच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टरमध्ये दीपिकाच्या हातात बंदूक असून ती पोलीसांच्या वर्दीमध्ये दिसत आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

10/10
टायगर श्रॉफ या चित्रपटात एसीपी सत्या ही भूमिका साकारणार आहे.या पोस्टर लूकमध्ये टायगर पोलीसांच्या वर्दीमध्ये दिसत आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?

Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Saleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP MajhaBeed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडेParli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्यUddhav Thackeray Lok Sabha :   निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा

Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल

Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Embed widget