एक्स्प्लोर
Sidharth Shukla : 'बाबुल का आंगन छूटे ना' ते 'बिग बॉस 13' चा विजेता; सिद्धार्थ शुक्लाची कारकीर्द
Sidharth Shukla Death
1/9

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज मुंबईत निधन झालं. तो 40 वर्षांचा होता. सिद्धार्थच्या अकाली मृत्यूमुळं मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थनं अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. तो बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेतो होता. पाहूयात सिद्धार्थचा आतापर्यंतचा प्रवास...
2/9

2008 मध्ये सिद्धार्थनं 'बाबुल का आंगन छूटे ना' मधून मालिका विश्वात पदार्पण केलं.
Published at : 02 Sep 2021 01:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























