एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shweta Shinde : गर्द हिरवळ झाडी अन् श्वेताची पिवळी साडी.., श्वेता शिंदेचे भन्नाट फोटो व्हायरल
Shweta Shinde Instagram Photo Viral : श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही.
![Shweta Shinde Instagram Photo Viral : श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/4d5153936a1718c49bcaf4aa29187e8d169100020075193_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shweta Shinde Instagram Photo
1/10
![मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/59e772e7a9740201fe7c80f952dffb0d0f5e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.
2/10
![चाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/10b90115afb122414f8622120d670210a9aab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
3/10
![श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही. आताही पिवळ्या साडीतील तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/e733c58ed205f2e045cdbdce5e9aba97916e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही. आताही पिवळ्या साडीतील तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात.
4/10
![या क्लासिक फोटोशूटमध्ये तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. श्वेताच्या बोल्ड पोझने चाहते घायाळ झाले नसते तर नवलच.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/3c5ab4b6ea348bfdcd7028f674bd28797d22b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या क्लासिक फोटोशूटमध्ये तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. श्वेताच्या बोल्ड पोझने चाहते घायाळ झाले नसते तर नवलच.
5/10
![श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/bd30bb20cb79ba588233e3c89771525cfd882.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.
6/10
![चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून या फोटोंमधून तिचे सौंदर्य चांगलंच खुलल्याचं दिसून येतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/7c346808a9ccd625c171f70c172939889c8b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून या फोटोंमधून तिचे सौंदर्य चांगलंच खुलल्याचं दिसून येतंय.
7/10
![image 7](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/4cdf98a2be891953b0ff53c3f711eef2b0a1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 7
8/10
![श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/1ab351b63f9dde400b7e46686460e2cdf8fca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे.
9/10
![श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/de376394f14a3c930c1a63e17cf88504ce708.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.
10/10
![त्यानंतर श्वेता शिंदेने निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडत एकाहून एक मालिका दिल्या. लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/47ad9b532ba434539c5b2ec76dab315facf65.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर श्वेता शिंदेने निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडत एकाहून एक मालिका दिल्या. लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे.
Published at : 02 Aug 2023 11:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion