एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : आधी ‘काळे धंदे’ आता ‘8 दोन 75’, ‘या’ सेलिब्रिटी जोडीचं सिझलिंग फोटोशूट पाहिलंत का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/543c2c840e864ae338877d0da9a99d8f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shubhankar Tawde and Sanskruti balgude
1/6
![‘काळे धंदे’नंतर आता अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही जोडी आगामी ‘8 दोन 75’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/366f58aac1ab2a0b5f561f4cb224411e06739.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘काळे धंदे’नंतर आता अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही जोडी आगामी ‘8 दोन 75’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
2/6
![या चित्रपटाच्या निमित्ताने शुभंकर आणि संकृतीने खास फोटोशूट केलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/f056ab991b4cd422daf131c6ed27ff6c9dda5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटाच्या निमित्ताने शुभंकर आणि संकृतीने खास फोटोशूट केलंय.
3/6
![‘थीम : 8-2-75’ असं कॅप्शन देत त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/8f5b11740aa1524a479e5fbd3d3c9d1709bd7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘थीम : 8-2-75’ असं कॅप्शन देत त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/6
![दोघांच्या या सिझलिंग फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/19a47baf1b836b4b93bd5c99642d5a25090eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांच्या या सिझलिंग फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेले आहे.
5/6
!['8 दोन 75' (8 Don 75) या चित्रपटाला आजवर 50हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा चित्रपट आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/752a030e79cb675a8c29157aafd2e6658684a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'8 दोन 75' (8 Don 75) या चित्रपटाला आजवर 50हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा चित्रपट आहे.
6/6
![गेल्यावर्षी या सिनेमाचा टीजर लाँच करण्यात आला होता. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo : @ sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/c739596f5791250a028a104276af2b6c3b948.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्यावर्षी या सिनेमाचा टीजर लाँच करण्यात आला होता. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo : @ sanskruti_balgude_official/IG)
Published at : 04 Mar 2022 02:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion