एक्स्प्लोर

PHOTO: अभिनेत्री श्रद्धा कपूरचा लेटेस्ट लूक; चाहते घायाळ!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर आणि त्याची मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर कोण आहे? कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

2/10
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

3/10
‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन २’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

4/10
सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर श्रद्धा कपूरचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

5/10
अनेकदा चाहत्यांना तिचा नवा अवतार पाहायला मिळतो. आता श्रद्धाने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

6/10
श्रद्धा कपूरने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

7/10
फोटोंमध्ये तिने लाइट कलरचा गाऊन घातलेला दिसत आहे. अभिनेत्रीने हलका मेक-अप आणि खुल्या केसांनी लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

8/10
अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला आहे. आता श्रद्धाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

9/10
श्रद्धाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

10/10
ती 'नागिन' आणि 'चालबाज इन लंडन' या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. श्रद्धाचे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, पोटाची त्वचा भाजली; जालन्यातील संतापजनक प्रकार

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना

Gold Rate : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण, 24 जूनपासून सोन्याचे दर 2700 रुपयांनी घटले, नवा दर जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, 24 कॅरेट सोनं बऱ्याच दिवसानंतर 1 लाखांच्या खाली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav on Raj Uddhav Morcha : न भूतो न भविष्याती असा 5 तारखेचा मोर्चा असेल
Thackeray Brothers' Alliance : आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची भेट, हस्तांदोलनाने चर्चा
Thackeray Brother Protest | ठाकरे बंधूंचा हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा, राऊत काय म्हणाले?
Palghar Tragedy | बोईसरमध्ये खड्ड्यातल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा दुर्दैवी अंत
Satana-Malegaon Accident | सटाणा-मालेगाव रोडवर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, पोटाची त्वचा भाजली; जालन्यातील संतापजनक प्रकार
गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, पोटाची त्वचा भाजली; जालन्यातील संतापजनक प्रकार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण, 24 जूनपासून सोन्याचे दर 2700 रुपयांनी घटले, नवा दर जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, 24 कॅरेट सोनं बऱ्याच दिवसानंतर 1 लाखांच्या खाली...
गुजरातची जाहिरात रद्द, मुलाखती महाराष्ट्रातच होणार; मनसेच्या दणक्यानंतर JNPT चा निर्णय; राज ठाकरेंना पत्र

रुमाल काढणे जीवावर बेतले, कोल्हापूरचा युवक आंबोली घाटात कोसळला; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

America on Iran: युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा

Embed widget