एक्स्प्लोर
Shraddha Kapoor Birthday: अभिनेत्री श्रद्धा कपूर झाली 37 वर्षांची; जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
(photo:shraddhakapoor/ig)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धा कपूर तिच्या सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.(photo:shraddhakapoor/ig)
2/10

एवढेच नाही तर ती एक चांगली गायिका देखील आहे. ही अभिनेत्री खूप डाउन टू अर्थ आहे.(photo:shraddhakapoor/ig)
Published at : 03 Mar 2024 02:52 PM (IST)
आणखी पाहा























