एक्स्प्लोर
PHOTO: 'खतरों के खिलाडी 12' ची स्पर्धक शिवांगी जोशीचा मधाळ अंदाज, पाहा फोटो!
(photo:shivangijoshi18/ig)
1/6

'खतरों के खिलाडी 12' ची स्पर्धक शिवांगी जोशी ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.(photo:shivangijoshi18/ig)
2/6

तिच्या अभिनय आणि क्युट स्टाइलमुळे टीव्हीच्या दुनियेत लोकप्रिय आहे. (photo:shivangijoshi18/ig)
3/6

आता पुन्हा एकदा शिवांगीच्या नव्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. शिवांगीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(photo:shivangijoshi18/ig)
4/6

या फोटोंमध्ये तीने मल्टिकलर पॅन्ट घातलेली दिसत आहे. यासोबत शिवांगीने पांढरं जॅकेट कॅरी केलं आहे. (photo:shivangijoshi18/ig)
5/6

सध्या शिवांगी 'खतरों के खिलाडी'च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. शिवांगी जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेलं आहे.(photo:shivangijoshi18/ig)
6/6

शिवांगी जोशीचा मोठा चाहतावर्ग आहे. छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून शिवांगीला प्रसिद्धी मिळाली.(photo:shivangijoshi18/ig)
Published at : 13 Jul 2022 04:58 PM (IST)
आणखी पाहा























