एक्स्प्लोर
PHOTO: 'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचा देसी अवतार; फोटो पाहाच!
आजही 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही.
(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
1/10

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
2/10

आजही 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही. (फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
Published at : 19 Aug 2022 05:12 PM (IST)
आणखी पाहा























