एक्स्प्लोर
PHOTO: शनाया कपूरचा सिझलिंग लूक, लेहेंग्यातही वाढवला इंटरनेटचा पारा!
शनाया कपूर तिच्या लूकमुळे सर्वांना मंत्रमुग्ध करते. ती अनेकदा तिचा नवीन अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते.
(फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)
1/11

दिग्गज अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक आहे. (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)
2/11

अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याआधीच शनायाने खूप मोठी फॅन फॉलोइंग तयार केली आहे.(फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)
Published at : 28 Sep 2022 01:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























