एक्स्प्लोर
PHOTO: बिग बॉस 15 फेम शमिता शेट्टीचा मनमोहक अंदाज; पाहा फोटो!
शमिताला बिग बॉस 15 (Bigg Boss - Season 15) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
(photo:shamitashetty_official/ig)
1/9

शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.(photo:shamitashetty_official/ig)
2/9

शमिता शेट्टीचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून झाले. फॅशन डिझायनिंगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम केले. (photo:shamitashetty_official/ig)
Published at : 27 Feb 2024 04:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























