एक्स्प्लोर
Shama Sikander Latest Photo: सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! 40 वर्षांच्या 'या' अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?
Shama Sikander Latest Photo: अभिनेत्री शमा सिंकदर तिच्या अदांमुळे तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. तिने अपलोड केलेल्या फोटोंना सोशल मीडियावर हजारो लाईक्स असतात.
शमी सिकंदर तिच्या हटके लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
1/7

अभिनेत्री शमा सिकंदरचा जन्म 4 ऑगस्ट 1981 रोजी राजस्थानमध्ये झाला. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी शमा मुंबईत (ड्रिम सिटी) आली. शमाने 2022 साली जेम्स मिलिरॉनसोबत लग्न केलं. ( P.C shamasikander )
2/7

शमा सिकंदरचे इन्स्टाग्राम खात्यावर 3.2 दशलक्ष ( मिलियन) फॉलोअर्स आहेत. शमा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तसेच ती सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो अपलोड करत असते. ( P.C shamasikander )
Published at : 04 Aug 2024 12:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























