एक्स्प्लोर

In Pics | मादक सौंदर्याच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकतेय शाहिद कपूरची पत्नी

1/8
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर्सच्या महागड्या आऊटफिटला मीरा अनेकदा पसंती देताना दिसते.

2/8
मीरा आणि शाहिद ही जोडी बी टाऊनमधील एक मोस्ट हॅपनिग सेलिब्रिटी कपल आणि तितकेच आदर्श पालकही ठरत आहेत. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)

3/8
सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकणारी मीरा, एखाद्या फॅशन शोमध्ये रॅम्पवरही तितक्याच सहजपणे वावरताना दिसते.

4/8
अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी, मीरा राजपूत हीचा कलाविश्वाशी थेट संबंध नाही. असं असलं तरीही विविध पुरस्कार सोहळे असो वा एखादा चॅट शो. प्रत्येक ठिकाणी मीराची उपस्थिती अनेकांचं लक्ष वेधून घेते. शाहिदची पत्नी असण्यापलीकडंही तिची अशी एक वेगळी ओळख या कलाविश्वात प्रस्थापित झाली आहे.

5/8
सोशल मीडियावरही मीरा बऱ्यापैकी सक्रिय आहे. या माध्यमातून ती अनेकदा काही अफलातून फोटो शेअर करत असते. सध्याही तिचा असाच एक लूक व्हायरल होत आहे.

6/8
मादक सौंदर्यामुळं मीराचा हा लूक चर्चेत आला आहे. तिचं हे सौंदर्य भल्याभल्या अभिनेत्रींनाही मागे टाकत आहे, अशीच प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली आहे.

7/8
मीराचे अनेक लूक खऱ्या अर्थानं स्टाईल आणि फॅशन गोल्स देणारे असतात.

8/8
सहसा बिकीनी लूक कॅरी करत त्यामध्ये सहजपणेवावरणं ही मोठी गोष्ट. पण, मीराला हा लूक अगदी शोभून दिसत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा

Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget