एक्स्प्लोर
Shahid Kapoor-Kriti Sanon : पॅप्सची कॉमेंट ऐकून क्रिती आणि शाहिदला हसू आवरेना...
Shahid Kapoor-Kriti Sanon : 'शाहिद-क्रिती' चा एअरपोर्ट लूक!
'शाहिद-क्रिती' चा एअरपोर्ट लूक! (Photo Credit : manav manglani)
1/10

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन सध्या त्यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. (Photo Credit : manav manglani)
2/10

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतात. आज दोघेही मुंबई विमानतळावर दिसले. (Photo Credit : manav manglani)
Published at : 05 Feb 2024 02:37 PM (IST)
आणखी पाहा























