एक्स्प्लोर

वयाच्या 72 व्या वर्षी 'लिपलॉक'मुळे आली चर्चेत आलेल्या शबाना आझमीचा एअरपोर्ट लूक; पाहा फोटो!

शबाना आजमी वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे.

Shabana Azmi

1/10
बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्रींनी 70 च्या दशकात  सिनेसृष्टीवर राज्य केलं आहे. यातील काही अभिनेत्रींना रातोरात स्टारडम मिळालं.

2/10
शबाना आजमीने 1974 मध्ये 'अंकुर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

3/10
. या चित्रपटासह डर', 'पार', 'गॉडमदर', 'मंडी', 'फायर', 'जुनून', 'शतरंज के खिलाड़ी', 'परवरिश' सारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून शबाना आजमीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

4/10
शबाना आजमीने अमिताभ बच्चनसह नसीरुद्दीन शाहपर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे.

5/10
करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ती शेवटची दिसून आली.

6/10
या चित्रपटात अभिनेत्री धर्मेंद्रसोबत लिपलॉक करताना दिसून आली होती.

7/10
एकीकडे धर्मेंद्र आणि शबानाची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. तर दुसरीकडे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

8/10
शबाना आजमी वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे

9/10

10/10
शबाना नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली ज्यात ती लाल रंगाच्या साडीमध्ये फार सुंदर दिसत होती.(pc:manav manglani/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MVA : विजय वडेट्टीवारासंह जयंत पाटील, आदित्य ठाकरे मालवणमध्ये, मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार
महाराष्ट्रातील घडामोडींवर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार
Sunil Kedar : नागपूर बँक घोटाळा प्रकरण, सुनील केदार मंत्री वळसे पाटलांसमोर मांडणार तोंडी स्वरुपात म्हणणं, नागपूर खंडपीठाची मंजुरी 

Kirit Somaiya: भाजपचे माजी नेते सुरेश कुटेचा घोटाळा, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदाराला किरीट सोमय्या म्हणाले, तुमची एक दमडीही मिळणार नाही...
भाजपचे माजी नेते सुरेश कुटेचा घोटाळा, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदाराला किरीट सोमय्या म्हणाले, तुमची एक दमडीही मिळणार नाही...
Bollywood Films Released Again :  तुंबाड ते गँग्स ऑफ वासेपूर... पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार ब्लॉकबस्टर चित्रपट
तुंबाड ते गँग्स ऑफ वासेपूर... पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार ब्लॉकबस्टर चित्रपट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Meeting at Matoshree : महाविकास आघाडीचीआज 'मातोश्री' निवासस्थानी तातडीची बैठकMaharashtra Vidhansabha : Nitin Gadkari यांनी विधानसभेला प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं :RSSSamruddhi Mahamarg EXCLUSIVE : समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, MSRDCकडून तात्पुरती मलमपट्टीMinisters Bunglow EXCLUSIVE : मंत्र्यांचे बंगले उधळपट्टीचे इमले; PWD विभागातली अनागोंदी चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MVA : विजय वडेट्टीवारासंह जयंत पाटील, आदित्य ठाकरे मालवणमध्ये, मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार
महाराष्ट्रातील घडामोडींवर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार
Sunil Kedar : नागपूर बँक घोटाळा प्रकरण, सुनील केदार मंत्री वळसे पाटलांसमोर मांडणार तोंडी स्वरुपात म्हणणं, नागपूर खंडपीठाची मंजुरी 
Sunil Kedar : नागपूर बँक घोटाळा प्रकरण, सुनील केदार मंत्री वळसे पाटलांसमोर मांडणार तोंडी स्वरुपात म्हणणं, नागपूर खंडपीठाची मंजुरी 
Kirit Somaiya: भाजपचे माजी नेते सुरेश कुटेचा घोटाळा, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदाराला किरीट सोमय्या म्हणाले, तुमची एक दमडीही मिळणार नाही...
भाजपचे माजी नेते सुरेश कुटेचा घोटाळा, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदाराला किरीट सोमय्या म्हणाले, तुमची एक दमडीही मिळणार नाही...
Bollywood Films Released Again :  तुंबाड ते गँग्स ऑफ वासेपूर... पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार ब्लॉकबस्टर चित्रपट
तुंबाड ते गँग्स ऑफ वासेपूर... पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार ब्लॉकबस्टर चित्रपट
Bhiwandi Crime : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
Harshvardhan Patil: शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?

Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's

Embed widget