एक्स्प्लोर
PHOTO : गायिका सावनी रविंद्रचं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण!
(photo:/savanieeravindrra/ig)
1/6

आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) हिनं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. (photo:/savanieeravindrra/ig)
2/6

'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटामधील बरीच गाणी तिने गायली आहेत. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतचं रिलीज झालं आहे. हे टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (photo:/savanieeravindrra/ig)
Published at : 10 Jun 2022 06:04 PM (IST)
आणखी पाहा























