एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: सारा अली खानचे बिकिनी घातलेले बोल्ड फोटो झाले व्हायरल, तिचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/b9b50a980187bc3377010e17103baa0f1700731087317289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sara ali khan
1/8
![सारा अली खान आपल्या स्टाईल आणि फॅशनने सर्वांना वेड लावते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/7067460333c03522ed8b9030a619ed8625264.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खान आपल्या स्टाईल आणि फॅशनने सर्वांना वेड लावते.
2/8
![ती अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/ebb25538277791090edd88898f474bf2a978b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसते.
3/8
![अलीकडेच, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा बिकिनी लूक शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/b42051bdd1a669549c080e2e5b4daa3824144.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा बिकिनी लूक शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
4/8
![प्रवासाची आवड असलेली सारा अली खान दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/62ff6ab34c47e83eba0d399155a110d892967.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रवासाची आवड असलेली सारा अली खान दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5/8
![अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हलक्या निळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/a18ddc35e43db498b60a3c080f031918650b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हलक्या निळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे.
6/8
![सारा अली खान पूलजवळ बिकिनी घालून मजा करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/4bb66f81333a08f95178b9ac99d438d4d4166.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खान पूलजवळ बिकिनी घालून मजा करताना दिसत आहे.
7/8
![अभिनेत्रीची आकर्षक शैली चाहत्यांना आवडते. अभिनेत्रीने अनेक फोटो शेअर केले आहेत. काहींमध्ये ती केसात फुलं घेऊन कॅमेऱ्यासाठी बसून पोज देत आहे, तर काहींमध्ये ती उभी असताना पोज देत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/e213f7977ef43e1647fe91b74d6e75c069966.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीची आकर्षक शैली चाहत्यांना आवडते. अभिनेत्रीने अनेक फोटो शेअर केले आहेत. काहींमध्ये ती केसात फुलं घेऊन कॅमेऱ्यासाठी बसून पोज देत आहे, तर काहींमध्ये ती उभी असताना पोज देत आहे.
8/8
![सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री लवकरच 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात दिसणार आहे. सोमवारी या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/7182a584dad1af936ff845418f014aab0aad2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री लवकरच 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात दिसणार आहे. सोमवारी या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
Published at : 23 Nov 2023 02:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion