एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanskruti Balgude : '…तुम्हारी महफिल में आ गए हैं'; संस्कृतीची दिलखेच अदा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/f79852069449c3b14241409aac51d9eb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sanskruti Balgude
1/8
![मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/fa1c8a99521c09de354a486c441bfa28a9b50.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Sanskruti Balgude/Instagram)
2/8
![अभिनयाबरोबरच संस्कृतीची नृत्यशैली देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/81c81ed151dd0264c3f0054ec123237172a5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाबरोबरच संस्कृतीची नृत्यशैली देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. (Sanskruti Balgude/Instagram)
3/8
![संस्कृती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/0a025861ee966edb2003067fa2e909bbf2da2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Sanskruti Balgude/Instagram)
4/8
![नुकतेच संस्कृतीनं तिच्या रॉयल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/32f44ce8b9e6418380844514413b1004a498c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच संस्कृतीनं तिच्या रॉयल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Sanskruti Balgude/Instagram)
5/8
![गोल्डन ड्रेस आणि ग्रीन स्टोन असलेली ज्वेलरी अशा लूकमधील फोटो संस्कृतीनं शेअर केले. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/dd915dc60bee7425eab56128241fcee2cee9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोल्डन ड्रेस आणि ग्रीन स्टोन असलेली ज्वेलरी अशा लूकमधील फोटो संस्कृतीनं शेअर केले. (Sanskruti Balgude/Instagram)
6/8
![संस्कृतीनं या फोटोला, '“… तुम्हारी महफिल में आ गए हैं.. तो क्यों न हम यह भी काम कर ले…! “' असं कॅप्शन दिलं आहे. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/575c5680f04b1419464e07b964f43273a0c8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृतीनं या फोटोला, '“… तुम्हारी महफिल में आ गए हैं.. तो क्यों न हम यह भी काम कर ले…! “' असं कॅप्शन दिलं आहे. (Sanskruti Balgude/Instagram)
7/8
![संस्कृतीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/baad1add9b50920e83b4e3c96a7647484f563.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृतीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sanskruti Balgude/Instagram)
8/8
![तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/5ebb5dcaa1c040d3c30ce0e454a7c891c2b39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. (Sanskruti Balgude/Instagram)
Published at : 13 Mar 2022 02:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion