एक्स्प्लोर
वयाच्या 30 व्या वर्षी लग्न, 34 व्या वर्षी घटस्फोट... आता ही टॉप अभिनेत्री वयाच्या 37 व्या वर्षी जगतेय सिंगल लाईफ!
आज आम्ही तुम्हाला अशाच एका टॉप अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने लग्न, घटस्फोट आणि दुर्मिळ आजारासह प्रत्येक परिस्थिती अगदी जवळून पाहिली आहे.
samantharuthprabhuoffl
1/11

चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नापासून घटस्फोटापर्यंतचा प्रवास केला आहे.
2/11

मात्र, त्यांच्या चाहत्यांना या गोष्टी जितक्या सोप्या वाटतात, तितक्याच त्यांच्यासाठी अवघडही आहेत.आज आम्ही तुम्हाला अशाच एका टॉप अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने लग्न, घटस्फोट आणि दुर्मिळ आजारापर्यंत सर्व गोष्टींचा धैर्याने सामना केला आहे आणि अजूनही करत आहे.
Published at : 29 Aug 2024 11:29 AM (IST)
आणखी पाहा























