एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rinku Rajguru : महाराष्ट्राची लाडकी आर्चीचं नवं फोटोशूट, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/b1270c193f0d19f545f921e29293b389_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rinku Rajguru
1/8
![सैराट चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800ab44b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैराट चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.
2/8
![रिंकू कायंम हटके फोटोशूट करत असून तिच्या इन्स्टाग्रावर ती फोटो पोस्ट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef23ec4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू कायंम हटके फोटोशूट करत असून तिच्या इन्स्टाग्रावर ती फोटो पोस्ट करते.
3/8
![नुकतंच तिने साडीमधील लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/156005c5baf40ff51a327f1c34f2975bf9f64.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतंच तिने साडीमधील लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.
4/8
![यामध्ये ती एका सिंपल साडीमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd93cc1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये ती एका सिंपल साडीमध्ये दिसत आहे.
5/8
![याआधीही तिने साडीमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/032b2cc936860b03048302d991c3498fb3a8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधीही तिने साडीमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.
6/8
![याशिवाय ती वेस्टर्न लूकमधील फोटोही पोस्ट करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/18e2999891374a475d0687ca9f989d83bd3f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय ती वेस्टर्न लूकमधील फोटोही पोस्ट करत असते.
7/8
![रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660c0d07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.
8/8
![दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून इन्स्टाग्रामवर सद्यस्थितीला रिंकूचे पाच लाखांच्या जवळपास फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/8cda81fc7ad906927144235dda5fdf157876a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून इन्स्टाग्रामवर सद्यस्थितीला रिंकूचे पाच लाखांच्या जवळपास फॉलोवर्स आहेत.
Published at : 23 Mar 2022 05:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)