एक्स्प्लोर
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरच्या 'बकू'ची चर्चा; पाहा फोटो!
(photo:saietamhankar/ig)
1/6

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) मराठी चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.(photo:saietamhankar/ig)
2/6

सई तिच्या अभिनयानं नेहमीच तिच्या प्रेक्षकांची मनं जिंकते. लवकरच सईची पेट पुराण (Pet Puran) ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सीरिजमध्ये सईबरोबरच अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत नुकतीच सईनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.(photo:saietamhankar/ig)
Published at : 27 Apr 2022 01:30 PM (IST)
आणखी पाहा























