एक्स्प्लोर
Sai Tamhankar : 'स्वर्गातील अप्सरादेखील लाजेल असा तुझा साज', सई ताम्हणकरचा हा लूक आहे एकदम खास
Sai Tamhankar Photo : मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरने काळ्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Sai Tamhankar Photo
1/8

सई ताम्हणकर म्हटल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोय, अनेकांच्या भुवया उंचावतात.
2/8

सईच्या एकेक अदा म्हणजे 'परी म्हणू की सुंदरा' अशा आणि दिलखेचक असतात.
Published at : 15 Jan 2024 11:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























