एक्स्प्लोर

सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज प्रदर्शित होणार...

Sai Tamhankar Latest News : काही महिन्यांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला भक्षक चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. त्यानंतर आता सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज प्रदर्शित होत आहे.

saie

1/9
अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवल्यानंतर आता हिंदी सिनेजगतात आपला छापस सोडत आहे.

2/9
काही महिन्यांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला 'भक्षक' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता.

3/9
त्यानंतर आता सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहे. 'डब्बा कार्टेल' (Sai Tamhankar) ही वेब सीरिज प्रदर्शित होणार असून सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका आहे.  नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

4/9
अभिनेता-निर्माता फरहान अख्तर याच्या निर्मिती संस्थेने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. नुकतंच या वेब सीरिजचा  टीझर लाँच करण्यात आला.

5/9
या टीझरमध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, गजराज राव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या दिग्गजांसोबत सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

6/9
डब्बा कार्टेल ही  वेबसीरिज अमली पदार्थाच्या तस्करीवर आधारीत आहे. जेवणाच्या डब्याच्या मार्फत अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे टीझरमध्ये दिसले आहे. ही वेब सीरिज उत्कंठा वाढवणारी असल्याचे टीझरवरून दिसत आहे.

7/9
सई ताम्हणकरने या  वेबसीरिजची टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउटंवरून शेअर केला आहे. हा असा डब्बा आहे, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाही, अशी कॅप्शन सई ताम्हणकरने दिली.

8/9
'डब्बा कार्टेल'मध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे.

9/9
नेटफ्लिक्सने आपल्या सुपरहिट वेब सीरिजचे पुढचा सीझनही जाहीर केला आहे. यामध्ये 'खाकी: द बंगाल चॅप्टर', 'कोटा फॅक्टरी सीझन 3', 'काली काली आंखे सीझन 2' आणि 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' यांचा समावेश आहे. Netflix वेब सीरीजच्या या यादीमध्ये डब्बा कार्टेल (Dabba Cartel), मामला लीगल है (Mamla Legal Hai), मिसमॅच (Mismatched), आयसी814 (IC814) आणि मांडला मर्डर्स (Mandala Murders) यांचा समावेश आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget