एक्स्प्लोर
'या' कारणाने साईनं आत्मविश्वास गमावला होता; पाहा फोटो!
sai
1/6

दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
2/6

नॅचरल ब्यूटीमुळे साईला विशेष लोकप्रियता मिळाली. एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी साईला दोन कोटी रूपयांचे मानधन मिळणार होते परंतू त्या जाहिरातीमध्ये तिनं काम करण्यास नकार दिला.
Published at : 21 Feb 2022 12:54 PM (IST)
आणखी पाहा























