एक्स्प्लोर
गरोदरपणातही रुबिना दिलैकचं स्टायलिश फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप!
रुबिना दिलैक सध्या प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे.
rubina
1/10

टीव्हीची छोटी बहू उर्फ रुबिनाने काही काळापूर्वी तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.
2/10

त्यानंतर एकामागून एक अभिनेत्रीचे नवनवीन लूक समोर येत आहेत. रुबीना कॅमेरासमोर तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.
Published at : 26 Sep 2023 05:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग























