एक्स्प्लोर

Rubina Dilaik : रुबिनाने तोडली 'संस्कारी बहू'ची प्रतिमा, पाहा फोटो!

(photo:rubinadilaik/ig)

1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या टीव्ही शो आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे.(photo:rubinadilaik/ig)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या टीव्ही शो आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे.(photo:rubinadilaik/ig)
2/6
'बिग बॉस 14' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तिच्या चाहत्यांची यादी अचानक वाढली आहे.(photo:rubinadilaik/ig)
'बिग बॉस 14' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तिच्या चाहत्यांची यादी अचानक वाढली आहे.(photo:rubinadilaik/ig)
3/6
रुबीना नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत पडद्यावर दिसते.मात्र, खऱ्या आयुष्यात रुबिना खूपच बोल्ड आहे.(photo:rubinadilaik/ig)
रुबीना नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत पडद्यावर दिसते.मात्र, खऱ्या आयुष्यात रुबिना खूपच बोल्ड आहे.(photo:rubinadilaik/ig)
4/6
तिच्या प्रोजेक्ट्सशिवाय, अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली राहते.(photo:rubinadilaik/ig)
तिच्या प्रोजेक्ट्सशिवाय, अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली राहते.(photo:rubinadilaik/ig)
5/6
रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'अर्ध' चित्रपटामुळे चर्चेत आहे.(photo:rubinadilaik/ig)
रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'अर्ध' चित्रपटामुळे चर्चेत आहे.(photo:rubinadilaik/ig)
6/6
या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.(photo:rubinadilaik/ig)
या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.(photo:rubinadilaik/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget