एक्स्प्लोर
PHOTO: आर्ची चिडली, पण का? जाणून घ्या!
तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का? असा सवाल रिंकुने चाहत्यांना केला.

(photo:iamrinkurajguru/ig)
1/10

जळगावांत शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सैराट फेम रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) हीने हजेरी लावली.(photo:iamrinkurajguru/ig)
2/10

तिला पाहण्यासाठी जळगावात (Jalgaon) आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाहत्यांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. (photo:iamrinkurajguru/ig)
3/10

गर्दीतून बाहेर पडताना एका चाहत्याचा धक्का रिंकुला लागला. त्यामुळे रिंकु चिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. (photo:iamrinkurajguru/ig)
4/10

तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का? असा सवाल रिंकुने चाहत्यांना केला. चांगला रंगलेला कार्यक्रम संपल्यानंतर रिंकु बाहेर पडताना हा सगळा प्रकार घडला. (photo:iamrinkurajguru/ig)
5/10

त्यामुळे आयोजकांची देखील डोकेदुखी वाढली असल्याचं म्हटलं जात आहे. गर्दीतून बाहेर पडताना रिंकुला चाहत्याचा धक्का लागल्यामुळे ती चिडली. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर काहीसं नाराजीनाट्य पाहायला मिळालं. (photo:iamrinkurajguru/ig)
6/10

जळगावमध्ये या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते. (photo:iamrinkurajguru/ig)
7/10

या कार्यक्रमाला रिंकुने हजेरी लावली. सैराट या चित्रपटातून आर्ची म्हणून रिंकु चाहत्यांच्या पसंतीस उतरली. तेव्हापासून त्या चित्रपटांतील तिच्या डायलॉगना आजही प्रेक्षक पसंती दर्शवतात.(photo:iamrinkurajguru/ig)
8/10

या कार्यक्रमावेळीही रिंकुने सैराटमधील तिचे फेमस डायलॉग म्हटले. त्यावेळी चाहत्यांनी तिला दाद दिली. (photo:iamrinkurajguru/ig)
9/10

या चित्रपटातून आर्ची आणि परश्याची जोडी महाराष्ट्राच्या भेटीला आली. या चित्रपटातील आकाशची सहअभिनेत्री रिंकु राजगुरुची आजही तितकीच चांगली मैत्री आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
10/10

पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लाडके आर्ची आणि परश्या हे फार चर्चेत आले होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare ) यांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शनला आकाश ठोसर (Akash Thosar) आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांनी देखील हजेरी लावली. (photo:iamrinkurajguru/ig)
Published at : 04 Mar 2024 12:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
