एक्स्प्लोर

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैन होणार आई-बाबा? रिपोर्ट आले समोर!

Ankita Lokhande

1/9
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात ती पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली होती.

2/9
पण गेल्या काही दिवसांत 'बिग बॉस 17'चं टीआरपी वाढवण्यात अंकिताचा मोठा वाटा आहे. 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट झाली होती. आता याप्रकरणातील रिपोर्ट समोर आले आहेत.

3/9
अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे 'बिग बॉस 17'मधील लोकप्रिय जोडपं आहे. 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात ते नेहमीच एकमेकांबाबत तक्रार करताना दिसत असतात.

4/9
पण गेल्या काही दिवसांत अंकिताची तब्येत खालावली होती. त्यानंतर तिची प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली. अंकिताने स्वत: या संदर्भात खुसाला केला होता. अंकिता आणि विकीचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

5/9
अंकिता लोखंडेची गेल्या आठवड्यात प्रेग्नंसी टेस्ट झाली होती. त्यानंतर अंकिता लगेचच 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली.

6/9
पण प्रत्यक्षात मात्र असे काहीही होणार नाही. अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे अंकिता लोखंडे सध्यातरी आई होणार नाही.

7/9
टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेच्या सर्व टेस्ट झाल्या आहेत. आता अभिनेत्रीचे प्रेग्नंसी रिपोर्ट समोर आले असून ते निगेटिव्ह आहेत.

8/9
अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी जिग्ना वोरा आणि रिंकू धवन यांच्यासोबत बोलताना आपल्या प्रकृतीबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर जिग्ना आणि रिंकू अभिनेत्रीची मजा घेताना दिसून आले होते.

9/9
'बिग बॉस 17' हा कार्यक्रम सुरू होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. या पर्वात चर्चेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये अंकिताचा समावेश होतो. 'बिग बॉस 17'च्या अनेक भागांमध्ये अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत दिसून आली आहे. विकीला 'मास्टर माइंड' हा टॅग मिळाला आहे. पण अंकिताचा खेळ मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि विकी वेगवेगळे खेळताना दिसत आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

Embed widget