एक्स्प्लोर
Manoj Bajpayee Birthday: अनेक वेळा झाला रिजेक्ट.. अन् मग जिंकला नॅशनल अवॉर्ड; जाणून घेऊया मनोज बाजपेयी बाबतच्या खास गोष्टी!
मनोज बाजपेयी आज त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सत्या, गँग्स ऑफ वासेपूर सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने या अभिनेत्याने लोकांची मने जिंकली आहेत.
bajpayee.manoj/
1/11

एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच मनोज बाजपेयीएक महान माणूसही आहे.
2/11

या अभिनेत्याची फॅन फॉलोइंग लाखो-कोटींच्या घरात आहे.
Published at : 23 Apr 2024 11:43 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























