एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Raveena Tandon Photos: काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रवीना टंडनचा खास अंदाज, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/803ea70f2129eb352f84a2027cf83cb5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Instagram/officialraveenatandon)
1/6
![बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/d03992696a527037b77ebd06dbfa13e422604.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती. (Instagram/officialraveenatandon)
2/6
![रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/abe2eafd7919537b863def9b4de155749869a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. (Instagram/officialraveenatandon)
3/6
![अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/f326792edc88b6a85fa7afeb36b2d88193eb8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)
4/6
![फोटोंमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/604fefc8d47457783fba2362d39b2fa74cd34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)
5/6
![रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/a090a7baf4296d6d2971735ca4cd89f4459e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)
6/6
![या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/bfa5ac963fce976cda2ab3646a983e1b38f2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)
Published at : 07 Jun 2022 01:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion