‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(photo:apurvanemlekarofficial/ig)
2/6
अपूर्वाला भटकंतीची प्रंचड आवड आहे, ती सध्या आईसोबत दुबई फिरायला गेली आहे. (photo:apurvanemlekarofficial/ig)
3/6
तिच्या या दुबई ट्रिपचे अनेक फोटो अपूर्वाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo:apurvanemlekarofficial/ig)
4/6
जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणारी बुर्ज खलिफा ह्या इमारतीसोबतचा फोटोही तिने शेअर केला आहे.(photo:apurvanemlekarofficial/ig)
5/6
या फोटोंमध्ये अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(photo:apurvanemlekarofficial/ig)
6/6
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.(photo:apurvanemlekarofficial/ig)