एक्स्प्लोर
PHOTO: साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदनाची हटके स्टाईल; फोटो होतायत व्हायरल!
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज झाली आहे.
(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
1/10

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
2/10

आगामी बॉलिवूड चित्रपटात ‘गुडबाय’ या चित्रपटात रश्मिका दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
Published at : 25 Sep 2022 05:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
भारत























