एक्स्प्लोर
रणवीर ते तापसी; बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी 'या' कलाकारांनी सोडली नोकरी

ranveer singh, Tapsee Pannu
1/6

तापसी पन्नू: कंप्यूटर सायन्समध्ये पदवी मिळवल्यानंतर तापसी दिल्लीमधील एका कंपनीमध्ये काम करत होती. (Instagram/Taapsee Pannu)
2/6

दिल्लीतील नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय तापसीने घेतला. तापसीने 'चष्मे बद्दूर' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Instagram/Taapsee Pannu)
3/6

रणवीर सिंह: रणवीरने अमेरिकेमधून क्रिएटिव्ह रायटिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो एका अॅड एजेंसीमध्ये कॉपी रायटर म्हणून काम करत होता. (Instagram/Ranveer Singh)
4/6

त्यानंतर रणवीरने अॅक्टिंग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. (Instagram/Ranveer Singh)
5/6

आयुष्मान खुराना : अभिनेता आयुष्मान खुरान अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी रेडियो जॉकी, व्हिजे आणि टिव्ही प्रेजेंटर म्हणून काम करत होता. (Instagram/Ayushmann Khurrana)
6/6

2009 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये पदवी मिळवल्यानंतर अभिनेता विकी कौशलला अनेक जॉब ऑफर्स येत होत्या. पण त्या सर्वांना नकार देत विकीने अॅक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. (Instagram/vicky kaushal)
Published at : 29 Nov 2021 01:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
