एक्स्प्लोर
Ranbir Kapoor : किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार; अभिनेत्याने दिली माहिती
Ranbir Kapoor : किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Ranbir Kapoor
1/10

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
2/10

गेल्या काही दिवसांपासून सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर झळकणार असल्याची चर्चा आहे.
3/10

आता 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर म्हणाला,"सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी मला विचारणा झालेली नाही".
4/10

किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
5/10

गेल्या 11 वर्षांपासून रणबीर या सिनेमावर काम करत आहे.
6/10

रणबीर म्हणाला की,"माझी दुसरी बायोपिक सौरव गांगुली यांची असू शकते. पण अद्याप यासंदर्भात मला विचारणा झालेली नाही".
7/10

रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/10

रणबीरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/10

रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10

रणबीर कपूरला किशोर कुमार यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Published at : 27 Feb 2023 03:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion