आलियाशी लग्न करण्यासाठी रणबीरला करावा लागला लाखोंचा करार?
Written By : abp majha web team | Updated at : 23 Apr 2022 05:35 PM (IST)
(photo:social media)
1/6
बॉलीवूडमधील सर्वात क्यूट कपल रणबीर आणि आलिया लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.(photo:social media) लग्नानंतर या जोडप्याशी निगडीत प्रत्येक लहानसहान गोष्ट आजकाल बातम्यांच्या चर्चेत आहे. आता रणबीर कपूरचा त्याच्या मेहुण्यासोबतचा एक फोटो चर्चेत आहे.
2/6
यापूर्वी, एक फोटो खूप व्हायरल झाला होता ज्यामध्ये रणबीर कपूर आलियाच्या गर्ल गँग आणि त्याच्या मेहुण्यासोबत कॅमेऱ्यात पोज देत होता.(photo:social media)
3/6
या फोटोमध्ये रणबीरच्या हातात एक हस्तलिखीत चिठ्ठीही दिसली होती, ज्यावर लिहिले होते, 'मी, रणबीर आलियाचा नवरा, शपथ घेतो'.(photo:social media)
4/6
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, रणबीरने आपल्या मेहुण्यांना काय वचन दिले आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तर आम्ही तुम्हाला सांगूया की हा फोटो शूज चोरी समारंभात काढला होता.(photo:social media)
5/6
या विधीमध्ये रणबीरने आपल्या मेहुण्यांना 12 लाख देण्याचे वचन दिले आहे.(photo:social media)
6/6
मारे 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर, 14 एप्रिल रोजी, या जोडप्याने कुटुंबातील सदस्य आणि मित्र आणि नातेवाईकांमध्ये वास्तूमध्ये सात फेरे घेतले.(photo:social media)