एक्स्प्लोर
राम चरणच्या चित्रपटाचा मुहूर्त, शूटिंगपूर्वी जान्हवी कपूरच्या लूकने वेधलं लक्ष!
जान्हवी कपूर-राम चरण यांच्या RC 16 चित्रपटाच्या शुभ मुहूर्ताचे फोटो पाहू या...
(फोटो :janhvikapoor/ig )
1/8

जान्हवी कपूरने साऊथ सुपरस्टार राम चरणसोबत तिच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.(फोटो :janhvikapoor/ig )
2/8

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शुभ मुहूर्ताचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो :janhvikapoor/ig )
Published at : 21 Mar 2024 11:53 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























