एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: रकुल प्रीत सिंहचा कुल लूक; लग्नानंतर केलं नवं फोटोशूट!
रकुल प्रीत सिंहने वेंकत्द्री एक्सप्रेस, लोकेम, किक 2, ध्रुवसह अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखलली आहेत.(photo:rakulpreet/ig)
![रकुल प्रीत सिंहने वेंकत्द्री एक्सप्रेस, लोकेम, किक 2, ध्रुवसह अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखलली आहेत.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/7d52defdc8339dbd946a6d2c347c688d1710500181261289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:rakulpreet/ig)
1/10
![रकुल प्रीत सिंहने हिंदीसह तामिळ आणि तेलुगू सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. (photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/04a1649b34989365b99e0912473e1b9e968ef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुल प्रीत सिंहने हिंदीसह तामिळ आणि तेलुगू सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. (photo:rakulpreet/ig)
2/10
!['गिल्ली' या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून तिने 2009 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/c5bd6643d7ce33880da9a5da57f4445b38bfb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गिल्ली' या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून तिने 2009 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं.(photo:rakulpreet/ig)
3/10
![त्यानंतर 'यारिया' या सिनेमाच्या माध्यमातून तिने 2014 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/faba5c7ddbb8c1936e648bdef7d6a6a218c7a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर 'यारिया' या सिनेमाच्या माध्यमातून तिने 2014 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.(photo:rakulpreet/ig)
4/10
![रकुल प्रीत सिंहने वेंकत्द्री एक्सप्रेस, लोकेम, किक 2, ध्रुवसह अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखलली आहेत.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/3be07624cd52a8d5a9b6a794df67f0b4ce412.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुल प्रीत सिंहने वेंकत्द्री एक्सप्रेस, लोकेम, किक 2, ध्रुवसह अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखलली आहेत.(photo:rakulpreet/ig)
5/10
![रकुल 2011 मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली होती.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/a9ccede8cbcb0b84f824824d07335ba69cff5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुल 2011 मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली होती.(photo:rakulpreet/ig)
6/10
![मॉडेल म्हणून रकुलने आपल्या करिअरची सुरुवात केली. आज ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/39cb7be6fe41a98a78109253349fa28f9e1c4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मॉडेल म्हणून रकुलने आपल्या करिअरची सुरुवात केली. आज ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.(photo:rakulpreet/ig)
7/10
![राकुलने नुकताच एक खास लूक शेअर केला आहे. (photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/cf84b943633bc36d21a1331ba5c9e3807965e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राकुलने नुकताच एक खास लूक शेअर केला आहे. (photo:rakulpreet/ig)
8/10
![यात रकुल लाल रंगाच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहे.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/4af9e920eb5386a57b779c72f6d95060e3de9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात रकुल लाल रंगाच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहे.(photo:rakulpreet/ig)
9/10
![सटल मेकअप आणि हाय पोनीसह तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/3126d1df2bbf9df7c6f064a87b983f4d3a924.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सटल मेकअप आणि हाय पोनीसह तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.(photo:rakulpreet/ig)
10/10
![रकुल प्रीत सिंहने 2021 मध्ये जॅकी भगनानीसोबतचं प्रेम जगजाहीर केलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्नदेखील केलं आहे.(photo:rakulpreet/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/4701f0aafc6b50c6eee81b130baa639510056.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुल प्रीत सिंहने 2021 मध्ये जॅकी भगनानीसोबतचं प्रेम जगजाहीर केलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्नदेखील केलं आहे.(photo:rakulpreet/ig)
Published at : 15 Mar 2024 04:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
धाराशिव
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)