एक्स्प्लोर
PHOTO: मालदीवचा ऐवजी भारतातच लग्न करणार; रकुल प्रीत-जॅकी भगनानीच्या वेडिंग कार्डचे फोटो व्हायरल!
रकुल आणि जॅकीने त्यांच्या लग्नासाठी मालदीवचा विचार केला होता असं सांगण्यात येत होतं. पण आता या दोघांनी भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
(photo:rakulpreet/ig)
1/9

ध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. आमिर खानची (Amir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) नुकतीच नुपूर शिखरेसोबत विवाहबंधनात अडकली. (photo:rakulpreet/ig)
2/9

तसेच मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकार मंडळी ही लग्नबंधनात अडकत आहे. बॉलीवूड कपल रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानीच्या (Jackky Bhagnani) लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती.(photo:rakulpreet/ig)
Published at : 13 Feb 2024 04:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























