PHOTO: ‘ब्युटी इन ब्लॅक’; रकुलचा खास लूक, दिलखेचक अदांवर फॅन्स झाले फिदा!
रकुल प्रीत सिंह तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
Written By : एबीपी माझा ब्युरो | Updated at : 17 Nov 2022 04:46 PM (IST)
(फोटो सौजन्य : rakulpreet/इंस्टाग्राम)
1/10
साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या अप्रतिम अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या रकुल प्रीत सिंहचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, जे तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी आतुर असतात. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
2/10
त्याचबरोबर या अभिनेत्रीच्या लूकने सर्वजण प्रभावित झाले आहेत. चाहत्यांनी रकुलला प्रत्येक रूपात आणि शैलीत भरभरून प्रेम दिले आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
3/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
4/10
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रकुलही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
5/10
तिच्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत, ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक झलक चाहत्यांसोबत शेअर करते. (फोटो सौजन्य : rakulpreet/इंस्टाग्राम)
6/10
यावेळी अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांना दाखवला आहे. यावेळी रकुलही हटके स्टाईलमध्ये पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
7/10
फोटोंमध्ये, रकुलने ब्लॅक रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
8/10
यासोबत तिने न्यूड मेकअप करून केस मोकळे सोडले आहे. या लूकमध्येही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
9/10
यावेळी रकुलकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती छत्रीवाली या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
10/10
यानंतर ही अभिनेत्री 'आयलान', 'इंडियन 2', '31 ऑक्टोबर लेडीज नाईट' आणि 'मेरी पटनी'च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)