एक्स्प्लोर
Rahul Deshpande : 'डिअर रेणुका...'; मुलीच्या वाढदिवसानिमित्त राहुल देशपांडेनं शेअर केली खास पोस्ट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/8239b37934eea1e04fb6febebbe58b1b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Rahul Deshpande/ Instagram)
1/8
![प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेनं नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. (Rahul Deshpande/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/d352afabd8359caffb88246238962c96cbce0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेनं नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. (Rahul Deshpande/ Instagram)
2/8
![पोस्टमध्ये राहुलनं त्याच्या मुलीला म्हणजेच रेणुका देशपांडेला तिच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Rahul Deshpande/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/1ea06def57072eb47e437693f47ff9f35b048.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोस्टमध्ये राहुलनं त्याच्या मुलीला म्हणजेच रेणुका देशपांडेला तिच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Rahul Deshpande/ Instagram)
3/8
![राहुलनं रेणुकाचे काही फोटो शेअर केले आहेत. (Rahul Deshpande/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/e159fcd1302247a1eb5561802facd93c53671.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुलनं रेणुकाचे काही फोटो शेअर केले आहेत. (Rahul Deshpande/ Instagram)
4/8
![रेणुकाच्या फोटोला राहुलनं कॅप्शन दिलं, 'डियर रेणुका, तु मला जेव्हा माझी चुक दाखवतेस तसेच जेव्हा तुला मी जिथे जाईल तिथे माझ्यासोबत यायचं असतं आणि जेव्हा तुला माझी आठवण येते, तेव्हा तु मला खूप आवडते.' (Rahul Deshpande/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/4f44e18e696c1c5dcc437d582e08ba011a612.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेणुकाच्या फोटोला राहुलनं कॅप्शन दिलं, 'डियर रेणुका, तु मला जेव्हा माझी चुक दाखवतेस तसेच जेव्हा तुला मी जिथे जाईल तिथे माझ्यासोबत यायचं असतं आणि जेव्हा तुला माझी आठवण येते, तेव्हा तु मला खूप आवडते.' (Rahul Deshpande/ Instagram)
5/8
![आज (9 एप्रिल) रेणुकाचा सातवा वाढदिवस आहे. (Rahul Deshpande/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/1f6de31b7425cf8315cbc932ea41b7fb7f8c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज (9 एप्रिल) रेणुकाचा सातवा वाढदिवस आहे. (Rahul Deshpande/ Instagram)
6/8
![गायिका सावनी रविंद्र, अभिनेत्री सायली संजीव, गायिका प्रियांका बर्वे यांनी राहुलच्या या पोस्टला कमेंट करून रेणुकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Rahul Deshpande/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/00e43f6d4ae546bb0805a9bafb42d32dff882.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायिका सावनी रविंद्र, अभिनेत्री सायली संजीव, गायिका प्रियांका बर्वे यांनी राहुलच्या या पोस्टला कमेंट करून रेणुकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Rahul Deshpande/ Instagram)
7/8
![तसेच राहुलच्या चाहत्यांनी देखील रेणुकाला शुभेच्छा दिल्या. (Rahul Deshpande/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/ea119b0eca6f6aeeb0b37062ce8a6d8bd8536.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच राहुलच्या चाहत्यांनी देखील रेणुकाला शुभेच्छा दिल्या. (Rahul Deshpande/ Instagram)
8/8
![रेणुकासोबत गाण गातानाचे व्हिडीओ राहुल सोशल मीडियावर शेअर करतो . या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Rahul Deshpande/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/ba5bd499d51ad8c15e1f52b6fbe86dca3c123.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेणुकासोबत गाण गातानाचे व्हिडीओ राहुल सोशल मीडियावर शेअर करतो . या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Rahul Deshpande/ Instagram)
Published at : 09 Apr 2022 02:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)