एक्स्प्लोर
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अंबांनींकडून राधिका-अनंतच्या लग्नाचं आमंत्रण, पाहा फोटो
CM Eknath Shinde : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा लग्नसोहळा येत्या 12 जुलै रोजी पार पडणार आहे.
अंबानी परिवाराकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राधिका - अनंतच्या लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
1/7

या लग्नसोहळ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय.
2/7

त्यातच आता मुकेश अंबानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.
3/7

मुकेश अंबानी यांनी स्वत:जाऊन हे आमंत्रण मुख्यमंत्री शिंदेंना दिलं.
4/7

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी आणि सुनबाई देखील उपस्थित होत्या.
5/7

त्याचप्रमाणे अनंत आणि राधिका हे दोघेही त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी गेले होते.
6/7

मुख्यमंत्री शिंदे आणि मुकेश अंबानी यांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
7/7

सध्या अनंत आणि राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.
Published at : 26 Jun 2024 02:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















