एक्स्प्लोर
Priyanka Chopra Pics : डीपनेक आउटफिटमध्ये 'प्रियंका चोप्रा'ची किलर अदा, पाहा फोटो
Priyanka Chopra Pics: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Priyanka Chopra Pics
1/7

नुकतेच तिने तिच्या पतीसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.
2/7

हे फोटो प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये हे कपल खूप सुंदर दिसत आहे.
Published at : 06 Mar 2023 08:32 PM (IST)
आणखी पाहा























