एक्स्प्लोर
PHOTO: प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची देसी होळी पार्टी!
(photo:priyankachopra/ig)
1/6

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी नुकतेच सरोगसीद्वारे पालक झाल्यानंतर त्यांची पहिली होळी एकत्र साजरी केली.(photo:priyankachopra/ig)
2/6

शनिवारी इंस्टाग्रामवर, प्रियांकाने त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरी त्यांच्या होळीच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. (photo:priyankachopra/ig)
Published at : 19 Mar 2022 12:04 PM (IST)
आणखी पाहा























