एक्स्प्लोर

Usha Nadkarni on Family Struggle: वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं

Usha Nadkarni open ups about Family Struggle: उषा नाडकर्णी यांनी आपल्या खडतर आयुष्यात बरेच दु:ख सोसले.

Usha Nadkarni open ups about loneliness: टीव्ही इंडस्ट्रीतील सुपरहिट शो 'पवित्र रिश्ता' (Pavitra rishta) या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. या मालिकेनं भारतभर आपला चाहतावर्ग निर्माण केला होता. वयाच्या 80 व्या वर्षीही अभिनेत्री  सिनेसृष्टीत (Entertainment) कार्यरत आहेत.  पण खऱ्या आयुष्यात सासूची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांच्या खऱ्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही.  पतीपासून विभक्त (Family Struggle), मुलाकडून दुरावा, एकटेपणा आणि वडिलांकडून मारहाण  त्यांचं आयुष्य संघर्षाने भरलेले होतं.

उषा नाडकर्णी यांनी आपल्या आयुष्यात बरेच दु:ख सोसले (Usha Nadkarni open ups about loneliness family struggle)

मागील अनेक दशकांपासून उषा नाडकर्णी मुंबईतील फ्लॅटमध्ये एकट्या राहत आहेत. उषा नाडकर्णी यांचं  म्हणणं आहे की, त्यांना एकटं राहण्याची सवय झाली आहे. न कोणत्या आधाराशिवाय ते आपलं आयुष्य जगत आहेत. तसेच कामही सांभाळत आहेत.  आज तकच्या वृत्तानुसार, उषा नाडकर्णी यांनी आधीच पतीपासून विभक्त राहत असल्याचं सांगितलं.   पण त्यांच्या मनात पती किंवा कुटुंबाप्रति कटुता नाही.  बऱ्याचदा त्यांनी नाडकर्णी कुटुंबाला आपल्या घरी जेवायला बोलावलं आहे.

उषा नाडकर्णी यांचा एकूलता एक मुलगा विदेशात राहतो.     त्यांनी मुलाखतीत सांगितलं की,  त्या स्वत: शूटिंगमध्ये व्यग्र असल्याकारणाने त्यांच्या आईनेच त्यांच्या मुलाचे संगोपन केले. म्हणून बऱ्याचदा त्यांचा मुलगा उषा नाडकर्णी यांना, 'तुम्ही मला फक्त जन्म दिला आहे. माझी खरी आई तर माझी आजी आहे', असं म्हणतो. अभिनेत्रीने  असा खुलासा केला की,  1987 या सालापासून त्या एकट्या राहत होत्या. सुरुवातीला एकटेपणाची सवयी नसल्यामुळे त्यांना भीती वाटत होती. 

कुणी हल्ला केला तर? या भीतीपोटी त्या सिक्योरिटी गार्ड्सला  घरापर्यंत सोडण्यास सांगत होत्या. पण आता त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही.  यावेळी उषा यांनी एक चिंता देखील व्यक्त केली. 'जर अचानक रात्री माझा मृत्यू झाला, तर कुणाला कळणार तरी आहे का?' मग स्वत:हून हसून म्हणतात की, 'शेजारचे दार ठोठावतील आणि म्हणतील की, अरे म्हातारीने दार तर उघडलंच नाही...'

उषा नाडकर्णी यांचं बाळपण खूप भयानक होतं.  'माझे वडील खूप रागीट स्वभावाचे होते.  लहान लहान गोष्टींसाठी मुलांना मारायचे' एके दिवशी त्यांनी आपल्या भावाला, वडिलांचा मार खाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हाताला दुखापत झाली असली तरी, त्यांनी मंचावर जाऊन नाटक सादर केले. उषा नाडकर्णींच्या आईंना त्यांचे अभिनेत्री होणं मान्य नव्हते.   त्यांच्या आईंनी त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले होते. नंतर त्यांचे वडील त्यांना घरी घेऊन आले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Usha Nadkarni on Family Struggle: वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
Ved Fame Actress Jiya Shankar: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
Mamachya Govyala Jauya: अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
Aata Hou De Dhingana Season 5: स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget